शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांच्यासह मनसेने २७ जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आजी-माजी आमदार आणि नगरसेवकांचाही समावेश आहे.
मनसेचे पहिल्या यादीतील उमेदवार
प्रमोद पाटील – कल्याण ग्रामीण
प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम
अशोक मुर्तडक – नाशिक पूर्व
>> संदीप देशपांडे – माहिम
>> वसंत मोरे – हडपसर
>> किशोर शिंदे – कोथरुड
>> नितीन भोसले – नाशिक मध्य
>> राजू उंबरकर – वणी
>> अविनाश जाधव – ठाणे
>> नयन कदम – मागाठाणे
>> अजय शिंदे – कसबा पेठ, पुणे
>> नरेंद्र धर्मा पाटील – सिंदखेड
>> दिलीप दातीर – नाशिक पश्चिम
>> योगेश शेवेरे- इगतपुरी
>> कर्णबाळा दुनबळे – चेंबूर
>> संजय तुर्डे – कलिना
>> सुहास निम्हण – शिवाजीनगर
>> गजानन काळे – बेलापूर
>> अतुल बंदिले – हिंगणघाट
>> प्रशांत नवगिरे – तुळजापूर
>> राजेश वेरुणकर – दहीसर
>> अरुण सुर्वे – दिंडोशी
>> हेमंत कांबळे – कांदिवली पूर्व
>> वीरेंद्र जाधव – गोरेगाव
>> संदेश देसाई – वर्सोवा
>> गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम
>> अखिल चित्रे- वांद्रे पूर्व