पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
राज्यात सहकार चळवळ नसून सहारा चळवळ असल्याची टीका राज ठाकरे यांनी राजकारण्यांवर केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरेंचं सहकारातील योगदान काय?’, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. सगळेच एकाच माळेचे मणी नसतात’ असं देखील अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सुनावले आहे.