निर्भीडसत्ता न्यूज –
हरियाणातील प्रसिध्द नृत्यांगणा सपना चौधरी यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली.त्यामुळे सपना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना सुरूवात झाली आहे.
© All Rights Reserved @ Nirbhidsatta News | Website Developed By Amral Infotech Pvt. Ltd.