निर्भीड न्यूज –
क्रांतिकारकांना ‘आतंकवादी’ ठरवल्याच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
उज्वला ढवळे, पराग गोखले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी यावेळी आंदोलनात उपस्थित होते.
दिल्ली विद्यापीठाच्या ‘भारतका स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात क्रांतिकारकांना ‘आतंकवादी’ ठरवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.