आजचे पंचांग | दि. २ ऑक्टोंबर २०१८
वार मंगळवार | नक्षत्र आद्रा
चंद्र राशी मिथुन
सुर्य राशी कन्या
अष्टमी श्राध्द
राहूकाळ १५ ते १६. ३०
राशीफळ
मेष – नोकरी व्यवसाया मध्ये दिवस स्पर्धा युक्त राहील प्रकरूती जपा
वृषभ – वाद विवाद होऊ शकतात, प्रवास रद्द होऊ शकतो
मिथुन – अर्थिक लाभ होतील,मित्र परिवारा बरोबर जेवनाचा बेत होईल
कर्क – कुटुंबा बरोबर मतभेद होतील. बोलण्यात काळजी घ्या.
सिंह – लाभ होईल, प्रवास सुखकर होतील
कन्या – व्यापार व नोकर दारांसाठी लाभदायक दिवस
तुळ – व्यवसायात अडचन येईल, लांब च्या प्रवासाचा बेत होटल.
वृश्चिक – अर्थिक अडचन जानवेल, खर्च वातुल.
धनु- मित्रांची भेट होईल, भागीदारी लाभदायक राहुल.
मकर- व्यापारात फायदा होईल, धनलाभ होईल कायद्यात फसू नका
कुंभ – अचानक खर्च होतील विचारांचे मंथन राहील
मीन – वादविवाद टाळा प्रवास टाळा.
सौजना – अॅस्ट्रोयोग
Astro Vastu Jyotish Kendra pune
9850954007, 9326654007
www.astrovastujyotishpune.com
आपला दिवस आनंदी जावो ही ईश्वर चरनी प्रार्थना