आजचे राशीभविष्य | शुक्रवार, ०5 आक्टोबर 2018
शालिवाहन शके – 1940
संवत्सर – विलंबी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – भाद्रपद ( ऊत्तरभारतमें अश्विन)
पक्ष – कृष्ण
तिथी – एकादशी
वार – शुक्रवार
नक्षत्र – अश्लेषा
योग – साध्य
करण – बव
चंद्र रास – कर्क
सूर्य रास – कन्या
गुरू रास – तुला
राहु काल – 10.30 से 12.00
आजचे राशीभविष्य
मेष : स्वास्थ्य चांगले राहील , कुटुंबीयांकडून सहयोग मिळेल, उत्साही रहाल.
वृषभ : नवीन संधी मिळतील चांगल्या कल्पना मुळे धेय साध्य कराल, दिवसभर उत्साही रहाल
मिथुन : दिवस संमिश्र राहील, विनाकारण प्रवास करावा लागेल, अपेक्षा आणि श्रमापेक्षा लाभ कमी मिळेल.
कर्क : दिवस आनंदी आणि शांती मध्ये जाइल, चांगल्या कल्पना सुचतिल, धनलाभ होउ शकतो.
सिंह : तनावपूर्ण वातावरण राहील, पण तुम्ही त्यातुन मार्ग काढु शकाल, विनाकारण खर्च टाळा.
कन्या : व्यवसायात आर्थिक लाभ होतील, कुटुंबीयांकडून प्रेम आणि सहयोग मिळेल.
तूळ : तुमच्या मनाप्रमाने निर्णय घेण्यासाठी तुम्ही तयार असाल, बायको मुलांकडून विशेष सहयोग मिळेल.
वृश्चिक : दिवस उत्साही आणि आनंदी असेल, स्वास्थ्य चांगले राहील,धनलाभ होण्याचे योग बनतात.
धनु : आज चांगल्या संधी मिळू शकतात, प्रयत्न योग्य दिशेने ठेवा यश नक्की मिळेल निराश होऊ नका.
मकर : व्यवसायीक संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा, कामातील सहकार्याचा आदर करा, त्यामुळे तुमचे होणारे नुकसान टळु शकते.
कुंभ : तुमचा प्रवास सुखकर व लाभदायक होईल, ध्येय साध्य करू शकाल, स्वास्थ्य सांभाळा.
मीन : भाग्यकारक घटना घडेल, उत्साही रहाल, स्वास्थ्य चांगले राहील, चिकाटीने तुमचे ध्येय साध्य कराल.