बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती अनेक विविध सोशल मीडिया पोfस्टद्वारे चाहत्यांची मनं जिंकत असते. नुकताच आलियाने इंस्टाग्रामवर बिकिनी फोटो शेअर केला आहे. हा अंडरवॉटर फोटो असून यात ती एका जलपरी प्रमाणे भासत आहे.
हे फोटोज तिच्या मलादीव व्हेकेशनमधील असून फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “हा बेस्ट दिवस होता. या फोटोत आलियाचा जलवा पाहण्यासारखा आहे. यात आलिया तिची टोंड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. पाण्यात आलिया एखाद्या जलपरीप्रमाणे भासत असून या फोटोला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. कोणी तिला ‘जलपरी’ तर कोणी ‘वॉटर बेबी’ म्हणत आहे.
https://www.instagram.com/p/CMo_mKVsuXZ/?igshid=8btkzq0mwrk9