पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
नाशिक येथे झालेल्या राज्य प्रौढ अॅथलेटिक्स स्पर्धेत वडगाव मावळ येथील अनिवाश निलकंठ यांनी 200 मीटर धावणे प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला. त्यांनी कांस्यपदक जिंकले. त्यांची गोवा येथे फेब्रुवारी 2024 मध्ये होणार्या राष्ट्रीय प्रौढ स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.