निर्भीडसत्ता न्यूज –
मराठवाडा युवा मंचच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्य सेनानी व जेष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर, अप्पर आयुक्त सुरेंद्र मानकोसकर, फायनान्स आयुक्त संतोष परगे, सहाय्यक आयुक्त संग्राम जमालपुरे, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर, रणजीपटू प्रसाद कानडे, वृत्तनिवेदक विलास बडे, तहसीलदार किरण काकडे आदी उपस्थित होते.