निर्भीड न्युज –
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदी अविनाश गायकवाड यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, राष्ट्रवादी सहकार सेलचे शहराध्यक्ष सुनिल कुजीर, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, शांताराम भालेराव, मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे, श्रीधर वाल्हेकर, फजल शेख, राष्ट्रवादी सेवा दलाचे आनंदा यादव आदि ऊपस्थित होते.