निर्भीडसत्ता न्यूज –
शिक्षक दिनानिमित्त भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘( ‘ आयएमईडी ‘ ) मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
© All Rights Reserved @ Nirbhidsatta News | Website Developed By Amral Infotech Pvt. Ltd.