आज चे पंचांग | दि.- 3 ऑक्टोबर 2018,
वार- बुधवार | नक्षत्र – पुनर्वसू
चंद्र राशी – मिथुन
सूर्य राशी – कन्या
नवमी श्राद्ध
राहू काळ – दू. 12 ते 1.30
राशी भविष्य
मेष – सरकारी लाभ होईल, अधिकारी प्रसन्न राहतील.
वृषभ – आज चा दिवस मध्यम राहील, मित्र किव्वा पाहुणे भेटतील.
मिथुन – आर्थिक धनलाभ होईल, मित्र परिवाराचा सहयोग मिळेल.
कर्क – आवक च्या अपेक्षा खर्च जास्त रहातील, मानसिक चिंता राहील वाणी वर संयम ठेवा.
सिंह – सामाजिक अणि व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल, घरत तणावपूर्ण वातावरण राहील
कन्या – अधिकारी आपल्यावर प्रसन्न राहतील, मित्रमंडळी कडून लाभ संभवतो.
तूळ – दुपार पर्यंत मन चिंता गस्त राहील, मुलाबरोबर मतभेद होऊ शकतात.
वृश्चिक – व्यवसायात अडचण येऊ शकते, वाणी वर संयम ठेवा, पोट दुखी संभवते.
धनू – आनंदी वातावरण राहील रागावर नियंत्रण ठेवा
मकर – आर्थिक धनलाभ होईल, मानसन्मान मिळेल, वाहन सुख मिळेल.
कुंभ – अपूर्ण कार्य पूर्ण होतील, स्वास्थ्य सुधारेल, धनलाभ संभवतो.
मीन – प्रवास टाळा, पोटाच्या तक्रारी संभवतात.
अॅस्ट्रोयोग
Astro Vastu Jyotish Kendra pune
9850954007, 9326654007
www.astrovastujyotishpune.com
आपला दिवस आनंदी जावो ही ईश्वर चरनी प्रार्थना