निर्भीडसत्ता न्यूज
नव्या दशकासाठी जनगणनेच्या कामाला १ मे २०२० पासून सुरुवात होणार आहे. यासाठी पूर्वतयारीही सुरु झाली आहे.
नव्या दशकासाठी जनगणनेच्या कामाला १ मे २०२० पासून सुरुवात होणार आहे. यासाठी पूर्वतयारीही सुरु झाली आहे. यासाठी सरकारकडून अनेक बैठकाही घेतल्या जात आहेत. सरकारने जनगणनेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची अधिसुचनाही प्रसिद्ध केली आहे.
जनगणना कायदा कलम ८ च्या उपकलम १ नुसार होणार होत असलेल्या जनगणनेसाठी सरकारने सर्व जनगणना कार्यालयांना प्रश्नावली पाठवली आहे. या प्रश्नांमध्ये घराच्या मालकाचे नाव, घर क्रमांक आणि घराच्या स्थितीसह अनेक प्रश्नांचा समावेश आहे.