निर्भीडसत्ता न्यूज ।पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम पुन्हा एकाच ठराविक एजन्सीला देण्यावरून स्थायी समितीने अनेक मुद्दे उपस्थित केले. एकाच एजन्सीला सतत काम देण्याच्या पद्धतीवर समितीने नाराजी व्यक्त करीत निविदा फेटाळून लावली.
मितीच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. शहरातील मृत जनावरे उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम दिल्लीवाला अॅण्ड सन्सला देण्यास पशुवैद्यकीय विभागाने मंजुरी दिली होती. त्यावर समितीने अनेक शंका व प्रश्न उपस्थित केले.
या कामासंदर्भातील अटी व शर्तीची माहिती देण्याची मागणी अध्यक्ष मडिगेरी यांनी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे यांनी सांगितले की, या कामासाठी 4 एजन्सीचा निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी दिल्लीवाला अॅण्ड सन्स आणि के. वाय. इंटरप्रायजेस या दोन निविदा पात्र ठरल्या. एकूण 21 टक्के कमी दराने प्राप्त झालेली 1 कोटी 14 लाख दराची दिल्लीवाला एजन्सीची निविदा पात्र ठरली. एजन्सीला लॅमसम दिवसाप्रमाणे मृत जनावरे उचलण्यासाठी दर निश्चित केला आहे. मागील 4 वर्षात दरमहा 68 हजार रूपये अदा करण्यात आले होते.
प्रत्येक मृत जनावरांनुसार बिल का अदा केले जात नाही, असा मुद्दा मडिगेरी यांनी उपस्थित करीत आक्षेप घेतला. डॉ. दगडे यांना त्यावर समाधानकारक खुलासा करता आला नाही.
मागील चार वर्षात दिल्लीवाला सन्सने एकूण 962 गाय, 69 बैल, 359 म्हैस, 93 घोडा व 34 इतर मृत जनावरांची विल्हेवाट लावली आहे. त्यासाठी पालिकेने दरमहा 68 हजार रूपयांप्रमाणे बिल अदा केले. या पद्धतीवर मडिगेरी यांनी नाराजी व्यक्त केली. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याप्रमाणे पालिकेकडून बिल अदा केले जावे. वरील निविदा प्रक्रिया केवळ दोनच एजन्सी पात्र ठरल्याने स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे ती प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी. या कामांचा अटी व शर्ती शिथील कराव्यात, असा सूचना मडिगेरी यांनी केल्या.

त्येक मृत जनावरांनुसार बिल का अदा केले जात नाही, असा मुद्दा मडिगेरी यांनी उपस्थित करीत आक्षेप घेतला. डॉ. दगडे यांना त्यावर समाधानकारक खुलासा करता आला नाही.
मागील चार वर्षात दिल्लीवाला सन्सने एकूण 962 गाय, 69 बैल, 359 म्हैस, 93 घोडा व 34 इतर मृत जनावरांची विल्हेवाट लावली आहे. त्यासाठी पालिकेने दरमहा 68 हजार रूपयांप्रमाणे बिल अदा केले.
या पद्धतीवर मडिगेरी यांनी नाराजी व्यक्त केली. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याप्रमाणे पालिकेकडून बिल अदा केले जावे. वरील निविदा प्रक्रिया केवळ दोनच एजन्सी पात्र ठरल्याने स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे ती प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी. या कामांचा अटी व शर्ती शिथील कराव्यात, असा सूचना मडिगेरी यांनी केल्या.