निर्भीडसत्ता न्यूज –
करीनाच्या ‘वीरे दी वेडींग’ या चित्रपटाची आपण सर्वच आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत. प्रेंग्नंसीनंतर पुन्हा एकदा आपल्या सेक्सी फिगरमध्ये परतलेली करिना कपूर या चित्रपटातून पुनरागमन करतेय. पण आता या चित्रपटाच्या भविष्यावर संकटाचे काळे ढग जमू लागले आहेत.‘वीरे दी वेडींग’ या चित्रपटाची आपण सर्वच आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत. प्रेंग्नंसीनंतर पुन्हा एकदा आपल्या सेक्सी फिगरमध्ये परतलेली करिना कपूर या चित्रपटातून पुनरागमन करतेय. पण आता या चित्रपटाच्या भविष्यावर संकटाचे काळे ढग जमू लागले आहेत. होय, या चित्रपटाची को-प्रोड्यूसर एकता कपूर ‘वीरे दी वेडींग’ पासून वेगळी होत असल्याची बातमी आहे. म्हणजेच, एकता या प्रोजेक्टमधून अंग काढून घेणार असल्याचे कळतेय.