निर्भीडसत्ता न्यूज –
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा परदेशातही अव्वल ठरलीय. बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोनला मागं टाकत तिनं यंदाचा ‘सेक्सीएस्ट एशियन वुमन’चा किताब पटकावलाय. विशेष म्हणजे, हा बहुमान पटकवण्याची तिची ही पाचवी वेळ आहे.
© All Rights Reserved @ Nirbhidsatta News | Website Developed By Amral Infotech Pvt. Ltd.