निर्भीडसत्ता न्यूज –
उत्कर्ष स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब यांच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन चिंचवड येथील सॉकर यार्ड ग्राउंडवर करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेचे उदूघाटन पिंपरी चिंचवड फुटबॉल असोसियनचे अध्यक्ष आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, चैताली चौधरी, नकुल भोईर यांच्या हस्ते झाले.
सिद्धांत भोईर पियुष मालू रोहन डांगे शुभम चव्हाण जीनेश दोषी निहाल मंगळवेडेकर यांनी स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेमध्ये प्रसाद भूमकर, मंदार भोईर यांनी रेफरी म्हणून जबाबदारी पार पाडली.