सुरेश धस ७८ मतांनी विजयी
निर्भीडसत्ता न्यूज –
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत अशोक जगदाळे यांचा पराभव, बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी घेण्यात आली असून भाजपचे सुरेश धस हे विजयी झाले आहेत. अटीतटीच्या लढाईत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यामध्ये अखेर धस यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड केला आहे.