निर्भीडसत्ता न्यूज –
मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी अमित कुंभार, कार्याध्यक्षपदी तानाजी दरेकर, सरचिटणीसपदी रामचंद्र हाडशीकर यांची निवड करण्यात आली आहे.
मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे जिल्हा अध्यक्ष संतोषशेठ कुंभार व ह.भ.प.मारूती कुंभार गुरूजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्वांच्या सहमताने नुतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली
नुतन कार्यकारीणी पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष – अमित कुंभार
कार्याध्यक्ष-तानाजी दरेकर
तालुका प्रभारी- ज्ञानेश्वर (माऊली) वाघ
कोषाध्यक्ष – सुरेश शिवणेकर
सरचिटणीस – रामचंद्र हाडशीकर
सचिव- महेंद्र गाते
उपाध्यक्ष – शिवाजी कुंभार , चंद्रकांत जामदार,रमेश महागावकर शरद दरेकर , सतिश उंब्रेकर,(उंबरवाडी) विनायक जाधव (वडगाव), अनिल कुंभार (सातेकर), सतिश कुंभार (वडगाव)
सदस्य – अनिल कुंभार (पवनानगर) , नारायण कुंभार(माऊ), शशीकांत शेणवेकर(लोणावळा), नितीन कुंभार (शिवणे), दत्तात्रय कुंभार (कोथुर्णे), शंकर नानेकर (लोणावळा), शेखर पाटसकर (तळेगाव )*
सल्लागार- डाॅ.राजाराम वाव्हळ (तळेगाव), प्रकाशचंद्र राजकरसर (लोणावळा), बबनदादा जामदार (कामशेत), मारूती कुंभार गुरूजी (लोणावळा), महादू नानेकर(लोणावळा) दत्तात्रय कुंभार (धामणे) बाळू दरेकर(तळेगाव) मोहन उत्रौलीकर(तळेगाव) डाॅ.विनायक शेणवेकर(लोणावळा) दशरथ कुंभार(तळेगाव).