आजचे राशीभविष्य | गुरूवार, ०४ आक्टोबर २०१८
शालिवाहन शके – 1940
संवत्सर – विलंबी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – भाद्रपद ( ऊत्तरभारतमें अश्विन)
पक्ष – कृष्ण
तिथी – दशमी
नक्षत्र – पुष्य ( 20.49)
योग – शिव
करण – वणिज ( 11.01 तक बादमें विष्टी )
चंद्र रास – कर्क
सूर्य रास – कन्या
गुरू रास – तुला
राहु काल – 13.30 से 15.00
आजचे राशीभविष्य
मेष : घर परिवार साठी वेळ द्यावा लागेल, प्रवास नियोजन कराल. नवीन कामाला सुरुवात कराल.
वृषभ : शुभ कामाला वेग येईल, सहयोग मिळेल, नवीन कल्पना सुचतील. कौटुंबिक शांती मिळेल.
मिथुन : व्यवसायात फायदा होईल, मित्रांची मदत मिळेल, रागावर नियंत्रण ठेवा.
कर्क : मना प्रमाणे काम कराल, स्वतः पेक्षा दुसर्याच्या कामात अधिक लक्ष द्याल, खरेदी चे योग बनतात, लोकांना मदत कराल.
सिंह : उत्पन्नात येणार्या अडचणी कमी होतील, सुवार्ता मिळेल, कामात आनन्द मिळेल.
कन्या : वाहन खरेदी चे योग येतील, कौटुंबिक सुख मिळेल, निर्णय फायद्याचे रहातील.
तूळ : भूमी, घर खरेदी चे योग बनतील, कागदपत्रे सांभाळा, घर सजावट, कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
वृश्चिक : शांती दिवस जाईल, जोखमीची कामे टाळा, मोठ्या कामाचे नियोजन होऊ शकते. संयम ठेवा, सफलता मिळेल.
धनु : प्रवास यशस्वी होतील, रोमँटिक मूड राहील, तुमचे प्रेझेंटेशन स्टायलिश होऊ शकते.
मकर : पैसे व परिस्थिती वर विचार करावा लागेल. मानसिक शांतता ठेवा, पार्टनर आणि जीवनसाथी कडून सहयोग मिळेल.
कुंभ : व्यवसायात नवीन संधी मिळतील, फायदा होईल, दिवसभर व्यस्त रहाल.
मीन : पार्टनरशिप च्या संधी मिळतील, दिवसभर कामाची लगबग राहील, धार्मिक कामे होतील.
गुरूपुष्यामृत योग
दि. ४. अक्टोंबर २०१८ सकाळी ६.३० तेे रात्री ८.५० पर्यंत राहील
या दिवशी सोने चांदी चे दागीने , नवीन कपडे, भांडी , हीरे जवाहरात खरेदी साठी उपयुक्त दिवस.
नक्षत्र देवता चे मंत्र
ॐ बृहस्पतये नम:
पुष्य नक्षत्र का नाम मंत्र
ॐ पुष्याय नम:
अॅस्ट्रोयोग | सीमा कुचेरिया
Astro Vastu Jyotish Kendra pune
9850954007, 9326654007
www.astrovastujyotishpune.com
आपला दिवस आनंदी जावो ही ईश्वर चरनी प्रार्थना