आजचे राशीभविष्य | सोमवार, 08 आक्टोबर 2018
शालिवाहन शके – 1940
संवत्सर – विलंबी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – भाद्रपद ( ऊत्तरभारतमें अश्विन)
पक्ष – कृष्ण
तिथी – चतुर्दशी ( 11.32 नंतर आमावस्या)
वार – सोमवार
नक्षत्र – उत्तर फाल्गुनी
योग – ब्रम्ह
करण – शकुनी
चंद्र रास – कन्या
सूर्य रास – कन्या
गुरू रास – तुला
राहु काल – सकाळी 7.30 ते 09.00
आजचे राशीभविष्य
मेष : स्वास्थ्य बिघडू शकते, मित्रांमध्ये गैरसमज होऊ शकतात, जीवनसाथी चा सहयोग मिळेल.
वृषभ : घरात पाहूने येतील, खाण्या पिण्यावर सयंम ठेवा, प्रवासातुन धनलाभ होईल.
मिथुन : राजकारणात वर्चस्व वाढेल, व्यवसायात फायदा होईल , लॉटरीत लाभ होईल, जमिन विकन्याचे विचार येतील.
कर्क : पाहुने येतील, व्यवसायात प्रयत्नपूर्वक धनलाभ होईल, मित्रांकडून मदत मिळेल.
सिंह :कामातील अडचणी दुर होतील, दुसर्यांची मदत कराल, गुप्त शत्रु पासुन सावध, गुंतवनूक फायद्यात राहील.
कन्या : दुसर्यांना मदत करणे महागात पडेल, साहसी निर्णय घ्याल, गुंतवनूक करू नका
तूळ : भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, मित्रांची मदत मिळेल, कुटुंबा सोबत आनंदाने दिवस घालवाल.
वृश्चिक : तरूण वर्ग करिअर संबधी समाधानी राहतील, भावाबहीनी मध्ये प्रेम वाढेल, व्यापारात नविन संधी मिळतील.
धनु : व्यापारात लाभ होईल आपल्या योजना शेअर करू नका रोजगाराची संधी मिळेल.
मकर :लोक आपली प्रशंसा करतील, पत्नी मित्रांकडुन सहयोग मिळेल नोकरी मध्ये समाधानी रहाल.
कुंभ : रोजच्या कामात अडचणी येतील, वडीलोपार्जित संपत्ती चा वाद होऊ शकतो.
मीन : गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो, समस्येचा सामना करावा लागेल, कोर्ट कचेरी पासुन दुर रहा.
अॅस्ट्रोयोग | सीमा कुचेरिया
आपला दिवस आनंदी, उत्साही व भरभराटीचा जावो, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो