निर्भीडसत्ता न्यूज –
जैवविविधता समितीच्या अध्यक्षा म्हणून नगरसेविका उषा मुंडे यांची निवड करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक तुषार हिंगे, तुषार कामठे, केशव घोळवे, नगरसेविका अशा शेंडगे राजेंद्र गावडे आदी या वेळी उपस्थित होते.
मान्यवरांनी जैवविविधता समितीच्या अध्यक्षा नगरसेविका उषा मुंडे यांचे अभिनंदन केले .