निर्भीडसत्ता न्यूज –
रहाटणी येथे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.