पुर्णानगर येथून ओम संदीप खरात (वय ७) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव असून काळ्या काचा असलेल्या मोटारीतून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले होते. ही घटना शनिवारी (दि. 24 ) दुपारी साडेसाचारच्या सुमारास घडली होती. निगडी पोलिसांनी या मुलाची सुखरूप सुटका केली असून त्याला त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे पुर्णानगर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
![चिखलातील पुर्णानगमधून अपहरण झालेल्या सात वर्षाच्या ओम खरात या मुलाची सुखरूप सुटका](https://nirbhidsatta.com/wp-content/uploads/2017/09/WhatsApp-Image-2017-09-25-at-9.54.08-PM.jpeg.jpg)