निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहेत. त्या २१ ऑक्टोबर ला तर मतमोजणी 24 ऑक्टोबरला होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व म्हणजे २८८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यांची अर्ज भरण्याची तारीख उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर अर्जाची छाननी 5 ऑक्टोबर, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर तर मतदान 21 ऑक्टोबर निवडणूक निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.