पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त मुकादम मलय्या लिंगाप्पा बेलदोर (वय 68) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुलगे, 2 मुलगी, सुना व नातंवडे असा परिवार आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी लिंगाप्पा बेलदोर यांचे ते वडील होत.