आजचे राशीभविष्य | रविवार, ०7 आक्टोबर 2018
शालिवाहन शके – 1940
संवत्सर – विलंबी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – भाद्रपद ( ऊत्तरभारतमें अश्विन)
पक्ष – कृष्ण
तिथी – त्रयोदशी
वार – रविवार
नक्षत्र – पूर्वा
योग – शुक्ल
करण – विष्टी
चंद्र रास – सिंह
सूर्य रास – कन्या
गुरू रास – तुला
राहु काल – संध्या 4.30 ते 06.00
आजचे राशीभविष्य
मेष : ऑफिस मधील कामात बदल करावा लागेल, कार्यक्षमता वाढेल, लाभ होईल.
वृषभ : ऑफिस मधील अपूर्ण कामे पूर्ण होतील. पार्टनरला तुमचे म्हणने पटेल, दिवस रोमँटीक राहील
मिथुन : स्वास्थ्य सांभाळा. ऑफिस मध्ये कामाचा ताण जाणवेल आळस सोडून हातातले काम पूर्ण करा
कर्क : आज जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, मोठी व्यक्ति भेटेल, धनलाभ होईल
सिंह : कामकाज करताना जेवढी मेहनत कराल तेवढे प्रोत्साहन मिळेल, आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.
कन्या : दिवसभर कामात व्यस्त रहाल, जास्त मेहनत करावी लागेल, एनर्जी जास्त राहील, मनावर ताबा ठेवा.
तूळ : आज नविन योजना बनवाल, मित्रांचा आदर करा मित्रांच्या मदतीने महत्वपूर्ण कामे होतील.
वृश्चिक : आज चा दिवस व्यस्त असेल, गोड बोलून आपली कामे पूर्ण करा, जुण्या गोष्टी आठवतील.
धनु : आज आपला दिवस संमिश्र राहील, पद प्रतिष्ठा वाढेल, जमिनीच्या व्यवहारात रूचि वाढेल.
मकर : व्यवसायात वाढ होईल ,पार्टनरशीप मधिल कामे पूर्ण होतील, आत्मविश्वास वाढेल.
कुंभ : व्यवसायाची गती मंद राहील नंतर लाभदायक होईल, मोठे स्वप्न बघा पूर्ण होईल, ध्येय साध्य करू शकाल,
मीन : व्यवसायात फायदा होईल, राजकारणात आणि समाजकार्यात यश मिळेल, महत्वपूर्ण व्यक्ति बरोबर गाठीभेटी होतील.
आपला दिवस आनंदी, उत्साही व भरभराटीचा जावो, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो