आजचे राशीभविष्य | मंगळवार, 16 आक्टोबर 2018
शालिवाहन शके – 1940
संवत्सर – विलंबी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – अश्विन
पक्ष – शुक्ल
तिथी – सप्तमी
वार – मंगळवार
नक्षत्र – पुर्वाषाढा
योग – अतिगंड 7.52, नंतर सुकर्मा
करण – वनिज
चंद्र रास – धनु
सूर्य रास – कन्या
गुरू रास – वृश्चिक
राहु काल – 3.00 से 04.30
आजचे राशीभविष्य
मेष – भाग्य कारक घटना घडेल, मन द्विधा मनस्थितीत राहील, कहीतरी शिकण्याची संधी मिळू शकते, जास्त कामामुळे तणाव जाणवू शकतो.
वृषभ – गुंणतवणु करताना विचार करा नुकसान होण्याची शक्यताआहे, भाग्य साथ देईल, आत्मविश्वास वाढेल, प्रवास टाळा, खरेदीचे योग आहे.
मिथुन – व्यवसायात प्रगती होईल, पार्टनरची चांगली साथ मिळेल, रागावर नियंत्रण ठेवा, गुंतवणुकीत फायदा होईल.
कर्क – स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे काळजीघ्या, व्यवसायात महत्वाचे निर्णय घ्याल, लक्झरी अश्या गोष्ठींवर खर्च कराल.
सिंह -आपली कला दाखवण्याची संधी मिळेल, प्रेम – प्रसंग मार्गी लागतील, कर्ज मान्य होण्यची संधी आहे प्रयत्न करा.
कन्या – आई कडुन चांगली वार्ता मिळेल, प्रवास सुखकर होईल, कौटुंबिक सुख मिळेल.
तुला- प्रवासाचे योग आहेत, मित्र मंडळी भेटतील, गृहसौख्य लाभेल, घर घेण्याच्या विचारात असाल तर यश मिळेल.
वृश्चिक – पकव्वान्नखायला मिळतील, धनलाभ होईल, मित्र, पार्टनर बरोबर नम्रपणे वागा भांडण होण्याची शक्यता आहे.
धनु- आत्मविश्वास जास्त राहील, आपल्या वाणीवर ताबा ठेवा, जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
मकर – विनाकारण खर्च होतील, गुंतवणुकीसाठी दिवसयोग्यनाही, स्वास्थजपा, महत्वाचे निर्णय पुढे ढकला.
कुंभ – कोणत्याही केलेल्या कामाचा लाभ मिळेल, गुंतवणुकीत तोटा संभवतो, गैरसमज वाढु शकतात.
मीन – कामाचा तनाव जास्त राहील, दिवसभर व्यस्त रहाल, मोठ्याप्रमाणावर लाभ मिळेल, आध्यात्मिक प्रगती होईल.
अॅस्ट्रोयोग | सीमा कुचेरिया