पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
वाल्हेकरवाडीतील सावित्रीबाई मारुती वाल्हेकर यांचे शुक्रवार, ६ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वाल्हेकरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते आणि विठ्ठल तरुण मंडळाचे अध्यक्ष नथू मारुती वाल्हेकर यांच्या त्या आई होत्या.