निर्भीडसत्ता न्यूज –
“नानू की जानू” चित्रपटाचा ट्रेलरही मजेशीर आहे. तुम्ही हा ट्रेलर पाहून हसून हसून लोटपोट व्हाल एवढे नक्की. बॉलीवूड अभिनेता अभय देओलचा ‘नानू की जानू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.