निर्भीडसत्ता न्यूज –
ज्येष्ठ पत्रकार, क्रीडा संघटक, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे संघटक, महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशनचे सचिव प्रल्हाद सावंत (वय 67) यांचे निधन झाले.
त्यांची आज (शुक्रवार) सकाळी 9 वाजता त्यांच्या पत्रकार नगर, शरयू बिल्डिंग येथील राहत्या घरापासून निघणार आहे. तर सकाळी 9.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.