मेढा | निर्भीडसत्ता न्यूज
हातगेघर तर्फ कुडाळ येथील संतोष सपकाळ (वय 40 वर्षे ) यांचे रविवारी रात्री ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले आहेत. रिपाई गवई गटाचे ते कार्यकर्ते होते
© All Rights Reserved @ Nirbhidsatta News | Website Developed By Amral Infotech Pvt. Ltd.