निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे जिल्हा क्रिडा परिषद यांच्या वतीने अयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत 19 वर्षा खालील मुलींच्या गटात एस बी पाटील कॉलेजची सुरभी शर्मा हिने विजेतेपद पटकावले आहे. संस्थेचे अध्य्क्ष लांडगे, उपाध्य्क्ष पदमाताई भोसले ,सचिव विठ्ठल काळभोर ,खजिनदार शांताराम गराडे ,भाईजान काजी ,गिरीष देसाई प्राचार्य अनुजा कामठे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या विद्यार्थ्यांना कॉलेज चे क्रिड़ा शिक्षक प्रदीप कासार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .